Sunday, May 26, 2013

नारायणगाव - वाशी / Narayangaon - Vashi

नारायणगाव - वाशी / Narayangaon - Vashi
मार्गे - येणेरे,जुन्नर,कल्याण / Via - Yenere,Junnar,Kalyan
नारायणगाव आगार / Operated by Narayangaon

पालघर आगाराचे काही दूरचे मार्ग / Long Routes of Palghar Depot

 पालघर - पैठण / Palghar - Paithan
मार्गे - कल्याण,आळेफाटा,नगर / Via - Kalyan,Alephata,Nagar
पालघर आगार / Operated by Palghar
पालघर - मोहटादेवी / Palghar - Mohtadevi
मार्गे - कल्याण,आळेफाटा,नगर,पाथर्डी / Via - Kalyan,Alephata,Nagar,Pathardi
पालघर आगार / Operated by Palghar

हिंगोली - मुंबई / Hingoli - Mumbai

हिंगोली - मुंबई  / Hingoli - Mumbai
मार्गे - औंढा,परभणी,माजलगाव,गेवराई,शेवगाव,नगर,चाकण,पनवेल / Via - Aundha,Parabhani,Majalgaon,Gevrai,Shevgaon,Nagar,Chakan,Panvel
हिंगोली आगार,परभणी विभाग / Operated by Hingoli Depot,Parabhani Divison

मुंबई - नंदुरबार / Mumbai - Nanduurbar

मुंबई - नंदुरबार / Mumbai - Nanduurbar
मार्गे - नाशिक,सटाणा,साक्री / Via - Nashik,Satana,Sakri
नंदुरबार  आगार / Operated by Nandurbar Depot

रत्नागिरी - स्वारगेट / Ratnagiri - Swargate

रत्नागिरी - स्वारगेट  / Ratnagiri - Swargate
मार्गे - साखरपा,मलकापूर,कोल्हापूर,सातारा / Via - Sakharapa,Malakapur,Kolhapur,Satara
देवरुख आगार / Operated by Devrukh Depot

Saturday, May 25, 2013

कुडाळ - बोरीवली / Kudal - Borivali

कुडाळ - बोरीवली / Kudal - Borivali
मार्गे - कसाल,कणकवली,लांजा,चिपळूण / Via - Kasal,Kanakavali,Lanja,Chiplun
कुडाळ आगार / Operated by Kudal

बोईसरच्या राजकन्या / Queens of Boisar Depot

बोईसर - नवापुर खाड़ी / Boisar - Nava Khadi

बोईसर - कुम्भ नाका   /  Boisar - Kumbh Naka

सफाळ्याची सुंदरी !! / Beauty of Saphale

वसई ची सुंदरी आता सफाळे आगाराकडे…  / Oldiee of Vasai Transferred to Saphale
जणू काही ती सांगतेय "मी थकलेली नाही"... / She is proudly saying that "i am not tired"

शिर्डी - बोरीवली / Shirdi - Borivali


शिर्डी - बोरीवली / Shirdi - Borivali
मार्गे - नाशिक,भिवंडी,ठाणे / Via - Nasik,Bhiwandi,Thane
ठाणे - १ आगार / Operated by Thane-1 Depot

थोडक्यात परिचय

 मित्रानो , मी एक एसटीप्रेमी
                                     " रस्ता तिथे एसटी " असे ब्रीदवाक्य असणाऱ्या लाल पिवळी रंगसंगती असणाऱ्या आपल्या एसटी ने आज केवढा मोठा टप्पा गाठला आहे. खूप आधीपासून प्रवाशांच्या मनावर अधिराज्य गाजवत आलेली आणि प्रवाशांची समर्थपणे सेवा करणारी हीच लाल पिवळी सुंदरी - आपली एसटी. तिचे बरेच प्रकार आहेत एशियाड (आता हिरकणी) ,  परिवर्तन बस, शिवनेरी (वातानुकुलीत). प्रकार वेगळे पण हेतू एकच तो म्हणजे प्रवाशांना इच्छित स्थळी सुखरूप पोहोचवण्याचा. मी एसटी प्रेमी एसटीचे फोटो काढून ते  लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. एसटी तिचे मार्ग,तिचा क्रमांक,तिचा रंग,तिचा प्रकार या सर्वाची आवड मला आहे.
                                      तर मित्रानो अशा या सुंदर एसटी ची माहिती , मार्ग वगेरे मी फोटोच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन.तुम्ही ते फोटो बघण्याचा मनसोक्त आनंद घ्याल अशी अशा करतो.